Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशIsrael news : इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला, आता...

Israel news : इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला, आता काय होणार?

[ad_1]

Israel vs lebanon : इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिन, हमास व लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धानं आता टोक गाठलं आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेनं आता थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केलं आहे. नेत्यानाहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments