Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनKBC 16: अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री कोण? ‘बिग बीं’नी कार्तिक आणि...

KBC 16: अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री कोण? ‘बिग बीं’नी कार्तिक आणि विद्याला सांगितली मनातील गोष्ट!

KBC 16: अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री कोण? ‘बिग बीं’नी कार्तिक आणि विद्याला सांगितली मनातील गोष्ट!

[ad_1]

Kaun Banega Crorepati 16 : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या क्वीझ शो ‘कौन बनेगा करोडपती १६’मध्ये दर आठवड्याला काही पाहुणे येतात. त्यांच्यासोबत बोलताना बिग बी अनेक मनोरंजक खुलासे करतात. गेल्या आठवड्यात आमिर खान त्याचा मुलगा जुनैद खानसोबत शोमध्ये पोहोचला होता, तर आता शोमध्ये आपल्या वाढवण्यासाठी बॉलिवूड कलाकार कार्तिक आर्यन आणि विद्या बालन पोहोचले होते. त्यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांची आवडती अभिनेत्री कोण आहे, हे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या मनातील इच्छा देखील सांगितली. कार्तिक आर्यन आणि विद्या बालन त्यांच्या आगामी ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते, ज्याचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments