salim khan : सलमाननं कधी साधं झुरळ मारलं नाही, तो कुणाचीही माफी मागणार नाही; सलीम खान यांनी ठणकावलं

0
1
salim khan : सलमाननं कधी साधं झुरळ मारलं नाही, तो कुणाचीही माफी मागणार नाही; सलीम खान यांनी ठणकावलं


Salman Khan vs Lawrence Bishnoi : ‘प्राणी मारण्याचं सोडाच, सलमाननं कधी साधं झुरळ मारलं नाही. त्यामुळं तो कुणाचीही माफी मागणार नाही,’ अशा शब्दांत सलमानचे वडील, पटकथा लेखक सलीम खान यांनी ठणकावलं आहे.



Source link