Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update: वीकेंडला मुंबईत पावसाच्या सरी बरसणार; ‘या’ जिल्ह्यांनाही मेघगर्जनेसह पावसाचा...

Maharashtra Weather Update: वीकेंडला मुंबईत पावसाच्या सरी बरसणार; ‘या’ जिल्ह्यांनाही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा!

[ad_1]

मुंबईला ‘यलो अलर्ट’

मुंबईत शनिवारी आणि रविवारी पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही दिवशी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे यासोबतच ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग येथेही आठवड्याचे शेवटाला जोरदार गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, घाट परिसर, पुणे, पुण्यातील घाट परिसर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर यासारख्या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, मराठवाड्यात देखील तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव तर विदर्भातील अमरावती यवतमाळ, अकोला, वर्धा, वाशिम, बुलढाणा येथे देखील पावसाच्या सरी बरसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments