Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशसरन्यायाधीश चंद्रचूड यांची देशवासीयांना मोठी भेट, आता सर्वोच्च न्यायालयातील सर्व खटल्यांचे होणार...

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देशवासीयांना मोठी भेट, आता सर्वोच्च न्यायालयातील सर्व खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण

[ad_1]

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलत सर्व प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांचे थेट प्रक्षेपण करता येईल, असे अॅप चाचणीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आतापर्यंत केवळ घटनापीठा समोरील खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जात होते, परंतु सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने याचा विस्तार सर्व खंडपीठांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दैनंदिन सुनावणीचे नियमित थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments