Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशOMG! तोंडाने सीपीआर देऊन वाचवला सापाचा जीव, गुजरातच्या तरुणाचे धाडस पाहून येईल...

OMG! तोंडाने सीपीआर देऊन वाचवला सापाचा जीव, गुजरातच्या तरुणाचे धाडस पाहून येईल अंगावर काटा! पाहा VIDEO

[ad_1]

गुजरातमधील बडोदा शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील वृंदावन परिसरात एका तरुणाने एका सापाला तोंडाने सीपीआर (कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन) देऊन त्याचा जीव वाचवला. तरुणाने सापाचा जीव वाचवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकेच नव्हे तर तरुणाच्या साहसाचे कौतुक केले जात आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments