Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशदुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे लाऊडस्पीकरजवळ नाचताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे लाऊडस्पीकरजवळ नाचताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

[ad_1]

13-year-old boy dies while dancing to loud DJ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली. डीजेसमोर नाचताना एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. समर बिलोरे असे या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या घरासमोरून दुर्गामूर्ती घेऊन जात असताना त्याने डीजेसमोर नाचायला सुरुवात केली. परंतु, तो अचानक जमीनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments