Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशRailway Accident : आसाममध्ये लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; रेल्वे...

Railway Accident : आसाममध्ये लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत

[ad_1]

आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यातील दिबालोंग स्थानकात आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. ईशान्य सरहद्द रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी झालेल्या या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रुळावरून घसरलेल्या डब्यांमध्ये पॉवर कार (जनरेटर पार्ट) आणि ट्रेनच्या इंजिनचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments