
[ad_1]
अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच दादा कोंडके. गिरणी कामगारांच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि गिरणी बंद होईपर्यंत मुंबईत गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या माणसासाठी इंडस्ट्रीमधील प्रवास सोपा नव्हता. दादा कोंडके यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रंजक नाही. दादांनी आपल्या एकटा जीव या आत्मचरित्रात आयुष्यातल्या अनेक चढउतारांविषयी खुलासे केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दादांचे लग्न. फार कमी लोकांना माहित असेल कि दादांचं नलीनी नावाच्या एका स्त्रीसोबत लग्न झाले होते. मात्र ही नलिनी कोण होती तिचे पुढे काय झाले? चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
