Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रइम्तियाज जलील यांची मोठी घोषणा; विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूकही लढवणार, मतदारसंघही ठरले!

इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा; विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूकही लढवणार, मतदारसंघही ठरले!

इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा; विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूकही लढवणार, मतदारसंघही ठरले!

[ad_1]

Imtiaz Jaleel : एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी विधानसभा तसेच लोकसभेची पोटनिवडणूकही लढवण्याची घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेड लोकसभा मतदारसंघात पोट निवडणूक लढवणार आहेत. तसेत छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. इम्तियाज जलील यांच्यामुळे कोणाला फटका बसणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments