Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनKangana Ranut: अखेर कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला मिळाले सेन्सॉर सर्टिफिकेट, कधी होणार प्रदर्शित?

Kangana Ranut: अखेर कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ सिनेमाला मिळाले सेन्सॉर सर्टिफिकेट, कधी होणार प्रदर्शित?

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कंगना बराच काळ लढा देत होती. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वाद सुरु झाला होता. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. अशातच आता चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाले आहे. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments