Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारचाच दिवस का निवडण्यात आला? हे आहे कारण

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारचाच दिवस का निवडण्यात आला? हे आहे कारण

[ad_1]

‘शहरी उदासीनतेबद्दल आम्हाला खरोखरच चिंता आहे. हा ट्रेंड चांगला नाही. शहरी भागातील सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, असं आवाहनही राजीव कुमार यांनी केलं. गुडगाव, फरिदाबाद, ज्युबिली हिल्स, हैदराबाद, बेंगळुरू दक्षिण, गांधीनगर, कुलाबा, पुणे, ठाणे… या सगळ्या ठिकाणचं मतदान त्या-त्या राज्यांतील सरासरी मतदानापेक्षा खूपच कमी आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६४ पैकी ६२ शहरी विधानसभा मतदारसंघांत राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालं होतं. तोच ट्रेंड लोकसभेतही दिसला. त्यामुळं आता शहरी भागासाठी विशेष मोहीम राबविली जाईल,’ असं राजीव कुमार म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments