Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रफडणवीसांनी सगळे डाव खेळले, आता तुमची वेळ आहे! निवडणुकीची घोषणा होताच मनोज...

फडणवीसांनी सगळे डाव खेळले, आता तुमची वेळ आहे! निवडणुकीची घोषणा होताच मनोज जरांगे यांची मराठा समाजाला हाक

[ad_1]

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : ‘मराठ्यांना बाजूला ठेवून आम्ही सत्तेवर बसू आणि त्यांचं वाटोळं करू हा देवेंद्र फडणवीसांचा हट्ट होता. सत्तेच्या बळावर तो त्यांनी पूर्ण केला. आता मतदान मराठ्यांच्या हातात आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा सुपडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments