Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रमनपा कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’; मुंबई महापालिकेकडून २९ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर

मनपा कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’; मुंबई महापालिकेकडून २९ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर

मनपा कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’; मुंबई महापालिकेकडून २९ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर

[ad_1]

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस (Diwali bonus)जाहीर करण्यात आला आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आज घोषणा केल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments