Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशMaharashtra election : शंखनाद झाला! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा, २० नोव्हेंबरला होणार...

Maharashtra election : शंखनाद झाला! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा, २० नोव्हेंबरला होणार मतदान, निकाल कधी? वाचा!

[ad_1]

Maharashtra vidhan sabha Nivadnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात पार पडणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments