Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशViral News: विमानात प्रवाशांसमोरील स्क्रीनवर अचानक सुरू झाला अश्लील चित्रपट, एअरलाइन्सनं मागितली...

Viral News: विमानात प्रवाशांसमोरील स्क्रीनवर अचानक सुरू झाला अश्लील चित्रपट, एअरलाइन्सनं मागितली माफी

[ad_1]

Adult Movie Plays On Japan-Bound Flight:ऑस्ट्रेलियाहून जपानला जाणाऱ्या विमानात धक्कादायक प्रकार घडला. तांत्रिक बिघाडामुळे फ्लाइटमधील सर्व स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडिओ सुरू झाला, हे पाहून सगळेच शॉक झाले. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आणि याबाबत त्यांनी क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. यानंतर क्रू मेंबर्सनीही घाईघाईने स्क्रीनवर सुरू झालेला बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला. पण यासाठी सुमारे एक तास लागला. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे क्रू मेंबरने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments