Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रबोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला मिळणार १० लाखांचं बक्षिस; सरकारची...

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला मिळणार १० लाखांचं बक्षिस; सरकारची घोषणा

[ad_1]

Bopdev Ghat Rape case: पुण्यात बोपदेव घाट येथे एका तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य पुन्हा हादरले. या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. पोलिसांची विविध पथके त्यांचा शोध घेत असून तब्बल बोपदेव घाट परिसरातील ६. ते ७० किमीची सीसीटीव्ही शोधले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने महत्वाचे पाऊल उचललं आहे. या प्रकरणी आरोपींची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच आरोपींची नावे व माहिती देण्याऱ्याबाबत गुप्तता देखील पाळली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments