Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रपालकांनो काळजी घ्या! पालघरमध्ये फिरतेय लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी, आतापर्यंत ६...

पालकांनो काळजी घ्या! पालघरमध्ये फिरतेय लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी, आतापर्यंत ६ जणांना अटक

[ad_1]

Palghar News: पालकांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून दोन मुलांची सुटका केली आहे. या टोळीत आणखी काही लोक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पालघर नव्हेतर राज्यातील प्रत्येकाने आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments