Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रJalgaon News: दांडिया खेळताना तरुण अचानक कोसळला अन् कुटूंबाचा आधार गेला;...

Jalgaon News: दांडिया खेळताना तरुण अचानक कोसळला अन् कुटूंबाचा आधार गेला; पाचोऱ्यातील दुर्दैवी घटना

[ad_1]

गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशात सर्वत्र नवरात्रीचं मंगलमय वातावारण असून रास गरबा, दांडियाची धूम आहे. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात जळगावातून एक दु:खद घटना समोर आली आहे. जळगावातील पाचोरा शहरात एका २७ वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments