Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनMallika Sherawat: रात्री १२ वाजता अभिनेत्याने माझ्या रुमचा दरवाजा वाजवला अन्…; अभिनेत्रीने...

Mallika Sherawat: रात्री १२ वाजता अभिनेत्याने माझ्या रुमचा दरवाजा वाजवला अन्…; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

[ad_1]

सध्या चित्रपटसृष्टीमधील अनेक अभिनेत्री पुढे येऊन कास्टिंग काऊच विषयी बोलताना दिसत आहेत. त्यांना करिअरमध्ये आलेले अनुभव उघडपणे सांगण्यासाठी त्या पुढे आल्या आहेत. आता बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या मल्लिका शेरावतने देखील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तिच्याकडे अनेक अभिनेत्यांनी विचित्र मागण्या केल्या होत्या. या मागण्यांना कंटाळून मल्लिकाने इंडस्ट्रीला रामराम ठोकला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments