Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींचं फडणवीसांनी एन्काऊन्टर करावं; संजय राऊत यांचा...

पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींचं फडणवीसांनी एन्काऊन्टर करावं; संजय राऊत यांचा टोला

[ad_1]

Sanjay Raut On Devendra Fadnavis Over Pune Gangrape: मित्रासोबत फिरायला गेल्या पुण्यातील बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रमाणे पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींचा फडणवीस आणि त्यांच्या मिंधे सरकारने एन्काऊंटर करावे, असाही टोला त्यांनी लगावला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments