Friday, August 14, 2026
Homeसातारा827 लोकांना मोफत चष्मा: फलटणच्या मंगळवार पेठेत चांगली आरोग्यसेवा!

827 लोकांना मोफत चष्मा: फलटणच्या मंगळवार पेठेत चांगली आरोग्यसेवा!

फलटणः मंगळवार पेठ मधील प्रभाग क्रमांक २ व ३ मध्ये 827 लोकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आला. आदरणीय पाणीदार खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार व फलटण नगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत चष्मा वाटप, नेत्र तपासणी, आणि मोफत मोंतीबिदु शस्त्रक्रिया मार्गदर्शन  शिबीर डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीभवन (समाज मंदिर), मंगळवार पेठ येथे घेण्यात आले.

या विशेष कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती:

युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर

गटनेते नगरसेवक अशोकराव जाधव

नगरसेवक अनुप शहा

नगरसेवक अजय माळवे

युवा उद्योजक सुधिर अहिवळे (चेअरमन)

डॅा. दोशी

युवा उद्योजक महेबुबभाई मेटकरी

फलटण तालुकाध्यक्ष महिला उषा राऊत

फलटण तालुका सरचिटणीस महिला रणवरे मॅडम, कदम मॅडम, महेश जगताप, सुनिल अहिवळे, सनी मोरे, जिवन काकडे, गणेश बिराडे, अनुसूचित जाती शहर उपाध्यक्ष विकी बोके, कामगार संघटना शहर उपाध्यक्ष विक्रांत काकडे

या कार्यक्रमात मंगळवार पेठेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन नगरसेवक सचिन अहिवळे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments