Friday, August 21, 2026
Homeमनोरंजननिळू फुलेंसाठी थांबवण्यात आले होते अमिताभ बच्चन आणि ‘कुली’ सिनेमाचे शुटिंग, वाचा...

निळू फुलेंसाठी थांबवण्यात आले होते अमिताभ बच्चन आणि ‘कुली’ सिनेमाचे शुटिंग, वाचा किस्सा

निळू फुलेंसाठी थांबवण्यात आले होते अमिताभ बच्चन आणि ‘कुली’ सिनेमाचे शुटिंग, वाचा किस्सा

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ग्रामीण खलनायकाला स्वत:च्या खास खुमासदार शैलीने रंगवणारे एक श्रेष्ठ कलाकार म्हणजे अभिनेते निळू फुले. निळू फुले यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘नरम गरम’, ‘मशाल’, ‘वो ७ दिन दिन’, ‘कुली’ यासारख्या हिंदी चित्रपटात अजरामर भूमिका केल्या. पण तुम्हाला माहिती आहे का कुली चित्रपटाच्या वेळी चक्क बॉलिवूडच्या अँग्री यंग मॅनला देखील निळूभाऊंनी ताटकळत ठेवण्याचा पराक्रम केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments