Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशतेलंगणा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जमावाने आरोपीच्या घरात घुसून लावली आग

तेलंगणा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जमावाने आरोपीच्या घरात घुसून लावली आग

[ad_1]

तेलंगणातील सिद्दीपेट जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीने कोमुरवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर काही गावकऱ्यांनी आरोपींच्या घरावर हल्ला करून जाळपोळ केली. या तक्रारीच्या आधारे पोक्सो (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments