Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशMetro Viral Video: मेट्रोत तरुणीचा ‘आज की रात’ या गाण्यावर डान्स, नेटकऱ्यांनी...

Metro Viral Video: मेट्रोत तरुणीचा ‘आज की रात’ या गाण्यावर डान्स, नेटकऱ्यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Metro Viral Video: मेट्रोत तरुणीचा ‘आज की रात’ या गाण्यावर डान्स, नेटकऱ्यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

[ad_1]

Viral News: या आठवड्यात मेट्रोमध्ये ‘स्त्री २’च्या ‘आज की रात’ या गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या क्लिपमुळे अनेकजण विभाजित झाले. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या कामगिरीवर टीका केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments