Saturday, October 17, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local : ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा लोकलमधून पडून मृत्यू

Mumbai Local : ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा लोकलमधून पडून मृत्यू

[ad_1]

मुंबईतील लोकल (Mumbai Local train) अपघातात दरवर्षी हजारो लोकांचा बळी जात असतो. आज लोकलमधून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ड्युटी संपवून लोकलने घरी जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अमित ज्ञानेश्वर गोंदके  असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments