Saturday, October 17, 2026
Homeमहाराष्ट्रRavikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून अटक, काय आहे...

Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून अटक, काय आहे प्रकरण?

[ad_1]

ravikant tupkar arrested : शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाणा पोलिसांनी तुपकरांवर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली आहे. पिकविम्यासाठी रविकांत तुपकर यांचं बुलढाणा जिल्हा कृषी अधिक्षकांच्या दालनात आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यानच त्यांना अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments