Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशभारतात आढळला घातक मंकीपॉक्सच्या Clade 1b विषाणूने बाधित पहिला रुग्ण, चिंता वाढली!

भारतात आढळला घातक मंकीपॉक्सच्या Clade 1b विषाणूने बाधित पहिला रुग्ण, चिंता वाढली!

[ad_1]

Mpox Clade 1b: जागतिक स्तरावर अतिशय धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या मंकीपॉक्सच्या क्लॅड १ स्ट्रेनचा पहिला रुग्ण भारतात सापडला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अतिधोकादायक स्ट्रेन म्हणून घोषित केलेल्या मंकीपॉक्सचा रग्ण केरळच्या मलप्पुरम इथं आढळला आहे. या रुग्णाचं वय ३८ वर्षे आहे. बाधित व्यक्ति हा काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती इथून परतला होता. हा व्यक्ति घातक विषाणूजन्य संसर्गाने बाधित असला तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments