Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रआशिष शेलार यांच्यापुढं तगडं आव्हान; वांद्रे पश्चिम विधानसभेतून माजी खासदार प्रिया दत्त...

आशिष शेलार यांच्यापुढं तगडं आव्हान; वांद्रे पश्चिम विधानसभेतून माजी खासदार प्रिया दत्त रिंगणात उतरण्याची शक्यता

[ad_1]

Bandra West assmebly constituency : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राज्यातील प्रमुख पक्षांनी आतापासूनच तयारी केली आहे. इच्छुकांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. मुंबईतील जागावाटपामध्ये काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेत खेचाखेची असली तरी काही जागांवर काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना घेरण्याची रणनीती महाविकास आघाडीनं आखली आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी खासदार प्रिया दत्त यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments