Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशमोबाईलवर आलेल्या व्हायरल व्हिडिओत बहिणीला पाहून भाऊ शॉक, विचारपूस केल्यानंतर धक्कादायक प्रकार...

मोबाईलवर आलेल्या व्हायरल व्हिडिओत बहिणीला पाहून भाऊ शॉक, विचारपूस केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड!

मोबाईलवर आलेल्या व्हायरल व्हिडिओत बहिणीला पाहून भाऊ शॉक, विचारपूस केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड!

[ad_1]

पुणे: दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून सामूहिक बलात्कार

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय, २०) आणि यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय, २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुली बारामती येथील रहिवाशी आहेत. घरी कुणालाही न सांगता त्या शनिवारी (१४ सप्टेंबर २०२४) पुण्यातील हडपसर येथे आल्या, जिथे आरोपींनी त्यांच्यावर अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी मुली शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी एका व्यक्तीच्या फोनवरून त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर हा प्रकार समोर आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments