Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील अरबाज पटेलचा प्रवास संपला, दिसणार...

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील अरबाज पटेलचा प्रवास संपला, दिसणार बिग बॉस हिंदीमध्ये?

[ad_1]

बिग बॉस मराठी हो शो दिवसेंदिवस रंजक ठरत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच नॉमिनेश टास्क पार पडला. या टास्कमध्ये वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले. त्यानंतर दर रविवारी एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागते. गेल्या आठवड्यात अरबाज पटेल हा बिग बॉसचा स्पर्धक घराबाहेर आला आहे. पण अरबाजला दुसऱ्या एका रिअॅलिटी शोची ऑफर आल्यामुळे त्याला घराबाहेर पडावे लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments