Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशकाळ आला पण...! कारच्या धडकेनंतर हवेत उडून तरणी फ्लायओव्हरच्या मधोमध खांबावर अडकली;...

काळ आला पण…! कारच्या धडकेनंतर हवेत उडून तरणी फ्लायओव्हरच्या मधोमध खांबावर अडकली; पाहा VIDEO

[ad_1]

Noida Accident: नोएडामधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. एका अज्ञात वाहनाने स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. यानंतर तरुणी हवेत उडून फ्लायओव्हरच्या मधोमध असणाऱ्या खांबावर जाऊन कोसळली आणि अडकली. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments