Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशभारतीय हवाई दलाची कमान एअर मार्शल अमरप्रीत यांच्या हाती; तब्बल ५ हजार...

भारतीय हवाई दलाची कमान एअर मार्शल अमरप्रीत यांच्या हाती; तब्बल ५ हजार तास उड्डाणाचा अनुभव

[ad_1]

Air Marshal Amar Preet Singh : एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार सांभाळत आहेत. ३० सप्टेंबर रोजी ते हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर सिंग हे पदभार स्वीकारतील. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments