विधानसभा निवडणुकीची तारीख ठरण्याआधीच प्रकाश आंबेडकर यांचा धमाका; ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा

0
18
विधानसभा निवडणुकीची तारीख ठरण्याआधीच प्रकाश आंबेडकर यांचा धमाका; ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा

Vanchit bahujan aghadi first candidate list : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार हे अद्याप जाहीर झालेलं नसताना व सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीतील पक्षांचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नसताना प्रकाश आंबेडकर यांनी धमाका केला आहे. आंबेडकर यांनी स्वत:च्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Source link