Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशइंजिनिअर तरुणाने सेक्स वर्कर महिलेला घरी बोलावले अन् पैशातून वादातून शरीराचे तुकडे-तुकडे...

इंजिनिअर तरुणाने सेक्स वर्कर महिलेला घरी बोलावले अन् पैशातून वादातून शरीराचे तुकडे-तुकडे करून सुटकेसमध्ये भरले

[ad_1]

चेन्नईच्या दक्षिण उपनगरातील थोराईपक्कम येथे एका बांधकाम साइटजवळ सूटकेसमध्ये भरलेल्या एका महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय इंजिनिअर पदवीधर तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाने पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ३५ वर्षांची होती व चेन्नईच्या उत्तर भागात असलेल्या मदावुरम येथील रहिवासी होती. ही महिला सेक्स वर्कर होती. रक्ताने माखलेल्या सूटकेसमध्ये तिच्या शरीराचे तुकडे मिळाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments