Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेश'मी नपुंसक आहे, मूल होण्यासाठी दुसऱ्या पुरुषांसोबत झोप', नकार देताच पतीने पत्नीचा...

‘मी नपुंसक आहे, मूल होण्यासाठी दुसऱ्या पुरुषांसोबत झोप’, नकार देताच पतीने पत्नीचा दाबला गळा

‘मी नपुंसक आहे, मूल होण्यासाठी दुसऱ्या पुरुषांसोबत झोप’, नकार देताच पतीने पत्नीचा दाबला गळा

[ad_1]

कर्नाटकमध्ये पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका ३२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीची हत्या केली कारण तिने पर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता.  या लोकांकडून आरोपीने पैसे उधार घेतल्याचेही समोर आले आहे. भीमण्णा असे आरोपीचे नाव असून तो मजुरीचे काम करतो. त्याच्या पत्नीचे नाव शरणा बसम्मा (वय २५) असे होते. ही घटना यादगीर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात २५ जुलै रोजी घडली. मात्र, पोलिसांनी नुकतीच आरोपीला अटक केली असून त्याच्या चौकशीतून अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments