Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? पोप फ्रान्सिस यांनी केलं कॅथलिक मतदारांना महत्त्वाचं...

डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? पोप फ्रान्सिस यांनी केलं कॅथलिक मतदारांना महत्त्वाचं आवाहन?

डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? पोप फ्रान्सिस यांनी केलं कॅथलिक मतदारांना महत्त्वाचं आवाहन?

[ad_1]

pope on United nation election : ख्रिश्चन धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोघांना वाईट म्हटलं आहे. स्थलांतरितविरोधी धोरणे आणि कमला हॅरिसचा गर्भपात अधिकारांना पाठिंबा देत शुक्रवारी सांगितले की दोन्ही उमेदवार जीवनाविरोधी आहेत, दोघेही सैतान आहेत. आता अमेरिकन जनतेला ठरवायचे आहे. त्यांना जो उमेदवार कमी वाईट वाटेल, त्यांनी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार त्याला मत देऊन निवडावे. पोप म्हणाले, की जे जीवनाच्या विरोधात आहेत ते खरे ख्रिश्चन असूच शकत नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments