Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशहॉस्पिटलच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले अश्लिल व्हिडिओ, डॉक्टरचा असा झाला...

हॉस्पिटलच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले अश्लिल व्हिडिओ, डॉक्टरचा असा झाला पर्दाफाश

[ad_1]

Rajasthan Crime : राजस्थानमधील सीकर येथील फिजिओथेरपी सेंटरच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी फिजिओथेरपी सेंटरवर छापा टाकला असता त्यांना टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावलेला आढळला. या सोबतच डॉक्टरांच्या केबिनमध्ये एका बॅगेत अश्लील व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह देखील सापडला आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments