Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजन'सावळ्याची जणू सावली' मालिकेने केला नवा विक्रम, ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया'ने...

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेने केला नवा विक्रम, ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’ने घेतली दखल

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेने केला नवा विक्रम, ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’ने घेतली दखल

[ad_1]

Savlyachi Janu Savali Serial Update: झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत एक हटके कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री मेघा धाडे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या मालिकेतील सर्व कलाकार हे मालिकेचे प्रोमोशन करताना दिसत आहेत. प्रमोशन करत असताना मालिकेची ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’ला गवसणी घातली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments