Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशशिक्षिकेने १६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत केला सेक्स, पाठीवरील निशाण पाहून वडिलांना समजले, नंतर..

शिक्षिकेने १६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत केला सेक्स, पाठीवरील निशाण पाहून वडिलांना समजले, नंतर..

[ad_1]

अमेरिकेतील मिसौरी राज्यातील एका गणिताच्या शिक्षिकेने आपल्या १६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत  लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे. आता महिला शिक्षिकेला तुरुंगात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपली फिगर दाखवण्यासाठी तिने विद्यार्थ्यासमोर टाइट लेगिंग्स आणि लो कट टॉप परिधान करत असते.  २६ वर्षीय हेली क्लिफ्टन हिने विद्यार्थ्यांसमोर  मुद्दाम रिवीलिंग कपडे घातले होते आणि लैंगिक संबंध ठेवताना मुलांच्या पाठीवर आपल्या नखाचे व्रण सोडले होते. मात्र, यावेळी विद्यार्थ्याच्या वडिलांना संपूर्ण घटनेची माहिती होती, मात्र तरीही ते काहीच बोलले नाहीत आणि दोघांचे नाते कायम राहू दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments