Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रAnand Ashram : ठाण्यातील आनंद आश्रमात उधळल्या नोटा; VIDEO आला समोर,...

Anand Ashram : ठाण्यातील आनंद आश्रमात उधळल्या नोटा; VIDEO आला समोर, केदार दिघेंचा संताप

[ad_1]

ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात लोकांनी नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट करत या प्रकारावर टीका केली आहे. केदार दिघे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला,असं ट्विट केदार दिघे यांनी करत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments