Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशअरविंद केजरीवाल यांना 'सर्वोच्च' दिलासा; कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर

अरविंद केजरीवाल यांना ‘सर्वोच्च’ दिलासा; कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर

[ad_1]

Supreme Court grants bail to Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. सीबीआयने केजरीवाल यांना २६ जून रोजी दारू धोरण प्रकरणी अटक केली होती. या अटकेला बेकायदेशीर ठरवत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी जामीन याचिका दाखल केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments