Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रDharavi Redevelopment : राडा टाळण्यासाठी विकासक कंपनीनं गुपचूप उरकला धारावी पुनर्विकासाच्या उद्घाटनाचा...

Dharavi Redevelopment : राडा टाळण्यासाठी विकासक कंपनीनं गुपचूप उरकला धारावी पुनर्विकासाच्या उद्घाटनाचा सोहळा

[ad_1]

या नव्या टाऊनशिप शाळा, रुग्णालये, उद्याने आणि चांगले रस्ते असलेल्या अत्याधुनिक टाऊनशिप असतील, असा दावा डीआरपीपीएलच्या प्रतिनिधीने केला आहे. सर्व पात्र, प्रदूषण न करणारे उद्योग आणि व्यावसायिक आस्थापनांचे पुनर्वसन धारावीतच करण्यात येणार आहे. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे व्यवसायांना त्यांच्या उद्योगांचा विस्तार करता येईल तर कौशल्य आणि कौशल्य केंद्रांमुळे लोकांना नवीन ज्ञान मिळविण्यास, शिकण्यास आणि त्यांच्या कमाईची क्षमता वाढविण्यात मदत होईल. याव्यतिरिक्त, व्यवसायांना पाच वर्षांसाठी एसजीएसटी प्रतिपूर्तीचा फायदा होईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments