Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रनवीन मोबाईल घेऊन देण्यास पती हतबल अन् इकडं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल;...

नवीन मोबाईल घेऊन देण्यास पती हतबल अन् इकडं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; पिंपरीतील धक्कादायक घटना

[ad_1]

मोबाईलचे व्यसन तरुण पिढीसोबत लहान मुलांमध्येही वाढताना दिसत आहे. मोबाईल घेऊ न दिल्यानं शाळकरी मुलांनी जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता महिलांनाही मोबाईलचा हट्ट जीवावर बेतू लागला आहे. पतीने नवीन मोबाइल घेण्याचा हट्ट न पुरविल्याने रुसलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडीतील पवनानगर येथे ही घटना घडली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments