Thursday, October 15, 2026
Homeदेश-विदेशशिमल्यातील मशिदीवरून गेल्या १४ वर्षांपासून सुरू आहे वाद, मग आताच अचानक का...

शिमल्यातील मशिदीवरून गेल्या १४ वर्षांपासून सुरू आहे वाद, मग आताच अचानक का भडकला हिंदू समाज?

[ad_1]

हिमाचल प्रदेशची राजधानी सिमल्यातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या संजौली येथील मशिदीवरून सुरू असलेला वाद देशभर गाजत आहे. मशिदीतील बेकायदा बांधकामांमुळे हिंदू समाजात प्रचंड नाराजी असून बुधवारी हिंदू समाजातील हजारो लोकांनी आक्रमक होत मशिदीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बॅरिकेड्स तोडून जमाव मशिदीजवळ पोहोचला. यावेळी लाठीचार्ज, दगडफेक आणि वॉटर कॅननचा वापर केल्याने संपूर्ण परिसर रणांगण बनला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments