Thursday, October 15, 2026
Homeदेश-विदेशबाबो..! अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण गावच गेलं वाहून; १५५ जणांचा मृत्यू तर...

बाबो..! अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण गावच गेलं वाहून; १५५ जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

[ad_1]

उत्तर व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळाने कहर केला आहे. यामुळे झालेल्या भूस्खलन आणि आणि अचानक आलेल्या महापुराने संपूर्ण गाव वाहून गेले आहे. येथे १५५ लोकांचा मृत्यू झाला असून १४१ लोक बेपत्ता झाले आहेत. शेकडो लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments