Phullwanti Song: प्राजक्ता माळीचा कधी न पाहिलेला लूक, ‘फुलवंती’ सिनेमातील गाणे प्रदर्शित

0
1
Phullwanti Song: प्राजक्ता माळीचा कधी न पाहिलेला लूक, ‘फुलवंती’ सिनेमातील गाणे प्रदर्शित



Phullwanti: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘फुलवंती’ हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले असून प्राजक्ताचा कधी न पाहिलेला लूक समोर आला आहे. 



Source link