Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनसारा तेंडुलकरने शेअर केला पाकिस्तानी एलजीबीटीक्यू इन्फ्लुएंसर सूफी मलिकसोबतचा व्हिडीओ, नेटकरी झाले...

सारा तेंडुलकरने शेअर केला पाकिस्तानी एलजीबीटीक्यू इन्फ्लुएंसर सूफी मलिकसोबतचा व्हिडीओ, नेटकरी झाले चकीत

सारा तेंडुलकरने शेअर केला पाकिस्तानी एलजीबीटीक्यू इन्फ्लुएंसर सूफी मलिकसोबतचा व्हिडीओ, नेटकरी झाले चकीत

[ad_1]

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही कायमच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर सारा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. कारण २६ वर्षीय साराने पाकिस्तानी लाईफस्टाईल इन्फ्लुएंसर सूफी मलिकसोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या दोघीही लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. पण नेटकऱ्यांनी साराने पाकिस्तानी एलजीबीटीक्यू इन्फ्लुएंसर सूफी मलिकसोबत फोटो शेअर केल्यामुळे प्रश्न उपस्थित केले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments