उत्तर व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळाने कहर केला आहे. यामुळे झालेल्या भूस्खलन आणि आणि अचानक आलेल्या महापुराने संपूर्ण गाव वाहून गेले आहे. येथे १५५ लोकांचा मृत्यू झाला असून १४१ लोक बेपत्ता झाले आहेत. शेकडो लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.