Saturday, September 12, 2026
HomeमनोरंजनRashmika Mandanna: ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदनाचा अपघात झाला; अभिनेत्रीने पोस्ट लिहित स्वतः...

Rashmika Mandanna: ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदनाचा अपघात झाला; अभिनेत्रीने पोस्ट लिहित स्वतः दिली हेल्थ अपडेट

[ad_1]

Rashmika Mandanna Accident: ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री रश्मिका मंदना हिचा अपघात झाला आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर एका दीर्घ पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये रश्मिकाने सांगितले की, तिच्या अपघातामुळे ती काही काळापासून सार्वजनिक कार्यक्रमातून गायब झाली आहे. सध्या डॉक्टरांनी रश्मिकाला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रश्मिकाच्या या पोस्टमुळे चाहते काळजीत पडले असून, अभिनेत्री लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments